Royal Enfield ची शानदार Meteor 350 , फीचर्ससह सर्व गोष्टी पॉवरफुल, पहा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सध्या स्टायलिस्ट लूक देणाऱ्या बाईक तरुणांमध्ये जास्त लोकप्रिय होऊ लागल्या आहेत. रेट्रो लूकवल्या बाइक्सना जास्त डिमांड वाढू लागली आहे. याच सेगमेंट मध्ये येते एक लोकप्रिय बाईक ती म्हणजे रॉयल एनफिल्डची Meteor 350. या बाईकने तरुणांना वेडे केले आहे.

या स्मार्ट बाईकमध्ये 20.4 पीएस पॉवर आणि 27 एनएम टॉर्क आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत 2.03 लाख रुपये असून या बाइकमध्ये 349 सीसीचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. या बाइकमध्ये लूक तर जबरदस्त आहेच शिवाय यामध्ये अनेक भारी भारी फिचर्स देण्यात आले आहेत. चला जाणून घेऊयात याबद्दल –

दमदार वजन, 13 कलर ऑप्शन
रॉयल एनफील्डची ही दंडर बाईक आहे. या बाईकचे वजन 191 kg आहे. ही
बाईक 6 वेरिएंट आणि 13 कलर ऑप्शन येतात. बाइकचे टॉप मॉडेल 2.26 लाख रुपयांना येते.
या बाइकच्या दोन्ही टायरवर डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत त्यामुळे गाडी व्यवस्थित नियंत्रित होते.
यामध्ये जवळपास 15 लिटरची मोठी इंधन टाकी असून ही बाईक 41.88 kmpl चे मायलेज देते. तसेच ट्रिपर नेव्हिगेशन पॉड, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन असे स्मार्ट फीचर्स देशील देण्यात आले आहेत.

टेलिस्कोपिक फोर्क :-प्रवास अगदी आरामदायी व्हावा यासाठी बाइकच्या पुढील बाजूस टेलिस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस 6-स्टेप-प्रीलोड-अॅडजस्टेबल ड्युअल शॉक सस्पेंशन आहे. या बाईकमध्ये 19 इंचाचा फ्रंट टायर आणि 17 इंचाचा रिअर अलॉय व्हील देण्यात आला आहे. यात ट्यूबलेस टायर आहेत.

इतर फीचर्स :-Royal Enfield Meteor 350 मध्ये अनेक इतर फीचर्स देखील आहेत. यामध्ये यूएसबी चार्जिंग पोर्ट आहे. एलईडी टेललाईट, हॅलोजन हेडलाइट्स आणि गोल एलईडी डीआरएल देण्यात आले आहेत. बाइकमध्ये डॅशिंग विंडशील्ड, बॅश प्लेट, पॅनिअर्स, सीट, फूटपेग आणि बॅकरेस्ट देण्यात आले आहेत. यात एअर कूल्ड इंजिन आहे.