डॉ. सुजय विखेंना EVM वर भरोसा नाय का ? तब्बल २१ लाख रुपये खर्च करून करणार चौकशी !

lanke vikhe

Sujay Vikhe News : 18 व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागला आणि भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए आघाडीने केंद्रात सत्ता देखील स्थापित केली आहे. 18 व्या लोकसभेच्या निवडणुकीत अनेक मातब्बर नेत्यांचा पराभव झाला. यामध्ये काही केंद्रीय मंत्र्यांचा देखील समावेश होता हे विशेष. यावेळी भारतीय जनता पक्षाने तिसऱ्यांदा आपल्या मित्रांच्या सहकार्याने केंद्रात सत्ता स्थापित केली … Read more

श्रीगोंदा तालुक्यात लॉन्च झाली Toyota ची सर्वात स्वस्त कार ! आता मिळणार तालुक्यातच टोयोटाच्या सर्व कार

ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी वासन टोयोटा शोरुमच्या श्रीगोंदा शाखेचे उद्घाटन करण्यात आले. आढळगाव रोड येथे नव्याने झाल्या या शोरुममध्ये सर्वांना परवडेल अशा किंमतीत लॉन्च करण्यात आलेल्या एसयुव्ही श्रेणीतील ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसरचे अनावरण करण्यात आले. यावेळी श्रीगोंदा नगर पालिकेचे अध्यक्ष मनोहरदादा पोटे, नगरसेवक नानाभाऊ लोखंडे, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन नाना डांगरे, पारगाव … Read more

विखेंचे नव्हे, थोरातांचे सुदर्शनचक्र फिरले, पुढेही फिरणार ! बाळासाहेब थोरात यांच्याच हातात नगर जिल्हयाची सुत्रे राहतील…

Ahmednagar Politics : जिल्हयाच्या राजकारणात आतापर्यत विखे परिवाराने सुदर्शन चक्र फिरविले की भले भले पराभूत होत. यंदाच्या जिल्हयातील लोकसभेच्या ऐतिहासिक निवडणूकांमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे नव्हे तर मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांचे सुदर्शनचक्र फिरले असल्याचे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले.खासदार नीेलेश लंके यांनी मंगळवारी मा. मंत्री बाळासाहेब विखे यांची भेट घेत त्यांनी लोकसभा निवडणूकीत दिलेल्या योगदानाबद्दल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सुजय विखे यांना ईव्हीएम वर संशय; चौकशीसाठी निवडणूक आयोगाला केला अर्ज

sujay vikhe

नुकत्याच देशामध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्या व 4 जूनला या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. आपण जर या लोकसभा निवडणुकीचे विश्लेषण किंवा एकंदरीत निकाल पाहिला तर यामध्ये महाराष्ट्राची लोकसभा निवडणूक हे संपूर्ण देशामध्ये वेगळी ठरली. केंद्रामध्ये जरी एनडीएचे सरकार स्थापन झाले, मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीला चारीमुंड्या चित करत आपली ताकद दाखवून दिली. महाराष्ट्रातील ज्या … Read more

अस्तित्वात नसताना ३५ शॉप, २५ फ्लॅटची नोंद ! मा. नगराध्यक्ष विजय औटीपुढील अडचणी वाढल्या

पारनेर नगरपंचायत हद्दीतील गट क्र. ३९०३,३५५४/१, ३५४०/१ व ३५४४/२ मिळकत नंबर २५९४/२५९६ या जमीनीवर भैरवी अपार्टमेंट अस्तित्वात नसतानाही नगरपंचायत मागणी रजिस्टर तथा नमुना नं ८ वर ३५ शॉप व २५ फ्लॅटची बेकायदेशीर नोंद लावून बनावट सात बारा उताऱ्याच्या आधारे बनावट कागदपत्रे तयार करून नगरपंचायत पारनेर प्रशासनाचा खोटा पुरावा सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी मा. नगराध्यक्ष विजय … Read more

Ahmednagar Breaking : राहुल झावरेंसह २४ लंके समर्थकांना अंतरीम जामीन ! अ‍ॅट्रसिटीसह विनयभंगाचा दाखल झाला होता गुन्हा

Ahmednagar Breaking : नीलेश लंके यांचे सहकारी अ‍ॅड. राहुल झावरे यांच्यासह लंके यांच्या २४ सहकाऱ्यांवर दाखल करण्यात आलेल्या अ‍ॅट्रॅसिटीसह विनयभंगाच्या गुन्हयाप्रकरणी नगरच्या सत्र न्यायालयाने सर्व आरोपींना शुक्रवारी अंतरिम जामीन मंजुर केला. राहुल झावरे, प्रसाद नवले, अनिल गंधाक्ते, संदीप ठाणगे, राजू तराळ, महेंद्र गायकवाड, संदीप चौधरी, नंदू दळवी, किरण ठुबे, रामा तराळ, जितेश सरडे, कारभारी पोटघन, … Read more

महाराष्ट्रातील 1245 दुष्काळ सदृष्य महसुली मंडळात चारा डेपो उभारण्यास शासनाची परवानगी – राधाकृष्ण विखे पाटील

vikhe

राज्यातील अनेक भागात पावसाचे आगमन झाले असले, तरी अनेक विभागात अद्यापही समाधानकारक पावसाचे प्रमाण झाले नसल्याने राज्यातील 1245 महसुली मंडळात चारा डेपो उभारण्यास शासनाने परवानगी दिल्याची माहिती राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून जनावरांचे पालन करताना कोणत्याही अडचणी येणार … Read more

MP Nilesh Lanke : अपघाताने भेट झाली तरी ती चुकच ! गजा मारणेच्या भेटीसंबंधात खा. नीलेश लंके यांचा खुलासा 

गुरूवारी पुण्याच्या दौऱ्यात असताना त्या व्यक्तीची झालेली भेट ही अपघाताने झाली होती. सांत्वनपर भेट घेऊन परतत असताना ती व्यक्ती भेटली, ती व्यक्ती कोण ? तीची पार्श्‍वभुमी काय याबाबत मला काहीही माहीती नव्हते. ती व्यक्ती गुंड आहे हे मला शुक्रवारी सकाळी वृत्तवाहिन्यांच्या बातम्यांमधून समजले. अर्थात अपघाताने भेट झाली तरी ती चुकच होती अशी कबुली खा. नीलेश … Read more

नीट’ परीक्षा घोटाळ्यातील बाधित विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ! आमदार सत्यजीत तांबे यांची आग्रही मागणी

Satyajit Tambe

अहमदनगर – नीट परीक्षेत झालेला गैरप्रकार हा आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची नाचक्की करणारा आहे. तसेच देशाच्या विश्वासार्हतेला तडा देणार आहे. केंद्र सरकारने तातडीने जागे व्हावे, या घोटाळ्यातील दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच घोटाळ्याने बाधित विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी आमदार सत्यजीत तांबे यांनी शासनाकडे मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पालक नीट परीक्षेबाबत तक्रार करत आहेत. तसेच … Read more

Big Breaking : विजय औटी व त्याच्या सहकाऱ्यांना तडीपार करा ! मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे मागणी

पारनेर न्यायालयातील वकील व खा. नीलेश लंके यांचे सहकारी अ‍ॅड. राहुल बबनराव झावरे या जीवघेणा हल्ला करणा-या विजय औटी, त्याचा भाव नंदकुमार औटी व प्रितेश पानमंदद यांच्यावर संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत कायमस्वरूपी तडीपार करण्याची मागणी ज्येष्ठ विधीज्ञ असिम सरोदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे. सरोदे यांनी … Read more

PM Narendra Modi : नरेंद्र मोदी यांनी सलग तिस-यांदा शपथ घेतल्‍याचा देशवासियांना मनस्‍वी आनंद

India News

विश्‍वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिस-यांदा शपथ घेतल्‍याचा मनस्‍वी आनंद देशवासियांना आहे. आत्‍मनिर्भर भारत आता विकसित करण्‍याच्‍या दृष्‍टीने त्‍यांच्‍या नेतृत्‍वाखाली सुरु झालेली तिस-या टर्मची वाटचाल ही संपूर्ण विश्‍वामध्‍ये गौरवशाली ठरेल असा विश्‍वास महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवनिर्वाचित मंत्र्यांच्‍या शपथ विधी सोहळ्यास मंत्री विखे पाटील यांनी … Read more

राहुल झावरे यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गर्दी करु नका ! अतिदक्षता विभागात उपचार, लवकर बरे होण्याची आशा

निलेश लंके प्रतिष्ठानचे सचिव व मार्गदर्शक ॲड राहुल झावरे यांच्यावर अहिल्या नगर येथील सुरभी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची तब्येत आता स्थिर आहे. त्यांना भेटायला येणाऱ्या हितचिंतक आणि मित्रमंडळी यांची प्रचंड मोठी संख्या आहे. परंतु यामुळे रुग्णालयातील इतर रुग्णांच्या सेवेत व्यत्यय येत आहे. तरी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कुणीही त्यांना तुर्तास … Read more

खा. निलेश लंकेंचे समर्थक राहुल झावरेंकडून महिलेशी असभ्य वर्तन ! २४ जणांविरूध्द अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

खा. नीलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे याने साथीदारांच्या मदतीने पारनेर तालुक्यातील एका गावातील महिलेच्या घरी जाऊन तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरूवारी (६ जून) सकाळी घडली आहे. दरम्यान, घाबरून पीडित महिलेने कुटुंबासह गाव सोडले. त्यांनी शुक्रवारी (७ जून) नगरमधील तोफखाना पोलीस ठाणे गाठून घडलेला … Read more

विखेंचा प्रचार केला म्हणून समर्थक कार्यकर्त्यांना धमकावण्याच्या घटना ! राहूल झावरेंनी पारनेरमध्ये नक्की काय केलं ? भाजपच्या राहुल शिंदेंनी संगळंच सांगितलं…

नवनिर्वाचित खासदारांचे समर्थक राहूल झावरे आणि त्यांच्या पंधरा ते वीस सहकार्यांनी घरात घुसून गर्भवती महीलेवर केलेल्या हल्ल्याची पोलीस प्रशासानाने गंभीर दखल घेवून कारवाई करावी आशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली.निवडणुकीतील पराभव आम्ही स्विकारला, तुम्ही उद्रेक करून विजयाचा आनंद घेवू नका आशा शब्दात भाजपा पदाधिकार्यांनी निलेश लंके यांचा समाचार घेतला. महायुतीचे उमेदवार डाॅ सुजय … Read more

राहुल झावरे हल्ला प्रकरण : पारनेरमध्ये गेल्या २४ तासांत काय काय घडलं ? समोर आली ही धक्कादायक माहिती…

लोकसभेचा निकाल लागल्यानंतर पारनेर तालुक्यात सोशल मीडियावर लंके समर्थक व विखे समर्थक यांच्यात शाब्दिक चकमक उडत होती. त्याचे रूपांतर होऊन खा. निलेश लक व माजी खासदार सुजय विखे यांच्यात गुरुवारी जोरदार राडा झाला.लंके यांचे खंदे समर्थक राहुल झावरे यांच्यावर हल्ला झाला असून, ते गंभीर रित्या जखमी झाले आहेत. पारनेर बसस्थानकाजवळ ही घटना घडली. अॅड. राहुल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेलेल्या ‘त्या’ महिलेचा साताऱ्यात गळा आवळून खून

श्रीगोंदा तालुक्यातील मुंढेकरवाडी येथील घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेलेल्या चाळीस वर्षीय सुभद्रा राजेंद्र मुंढेकर या महिलेचा मृतदेह कोरेगाव जि. सातारा येथे आढळुन आला होता. पोलिस तपासात या महिलेचा खून राजेंद्र देशमुख रा. मुंढेकरवाडी व बिभीषण चव्हाण रा. बाभूळगाव ता. इंदापूर या दोघांनी करून कालव्यात फेकून दिला असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत मिळालेल्या अधिक माहिती … Read more

पुढील ३ दिवस महत्वाचे ! महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन अतिवृष्टी, मुसळधार पाऊस पडणार

Maharashtra Rain : शेतकरी आतुरतेने वाट पाहत असलेला नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचे गुरुवार, ६ जून रोजी महाराष्ट्रात आगमन झाले. मान्सून सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सोलापूरमध्येही तो पोहोचला आहे. राज्याच्या उर्वरित भागात पोहोचण्यास मान्सूनला पोषक हवामान असून, १० ते १४ जूनपर्यंत संपूर्ण राज्य व्यापणार आहे. दरम्यान, पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जना, सोसाट्याच्या वाऱ्यासह … Read more

माजी खासदार सुजय विखे पाटलांची जिल्ह्यात चर्चा ! पराभव झाला तरी….

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघाचा निकाल अटीतटीचा लागला. चुरशीच्या या लढतीमध्ये शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी बाजी मारली. या लढतीमध्ये सुजय विखेंना पराभव पत्करावा लागला. पराभवानंतर काल डॉ. विखे यांनी सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. विखे यांना मानणाऱ्या अनेकांनी ही पोस्ट शेअर करत स्टेटस, स्टोरीला ठेवत आपल्या … Read more