पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 च्या लोकसभेत पुण्यातून निवडणुक लढणार ?
Pune Politics : पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. त्यासोबतच पुढल्या वर्षी महाराष्ट्रात देखील विधानसभा निवडणुका राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये शासनाने सर्वसामान्य जनतेला खुश करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. नुकताच 30 ऑगस्ट रोजी केंद्रातील मोदी सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील माता भगिनींना दिलासा देण्यासाठी घरगुती गॅस सिलेंडर … Read more