Pune Loksabha : पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार? कायद्यानुसार निवडणूक घ्यावीच लागेल,…
Pune Loksabha : पुणे लोकसभा मतदार संघाचे खासदार गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले. यामुळे आता याठिकाणी पोटनिवडणूक होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता लोकप्रतिनिधी कायद्यानुसार जर एक वर्षाची मुदत राहिली असेल तर निवडणुक घ्यावी…