Posted inAutomobile, महाराष्ट्र, लाईफस्टाईल

Tata Punch : फक्त 1 लाख भरून घरी आणा टाटा पंच; पाहा वैशिष्ट्ये…

Tata Punch : टाटा मोटर्सची परवडणारी एसयूव्ही टाटा पंचची भारतात जबरदस्त विक्री होत आहे. तुम्हीही आजकाल कमी किमतीत चांगली लूक आणि फीचर्स असलेली SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ते अगदी सोपे आहे, कारण तुम्ही फक्त एक लाख रुपये डाऊनपेमेंट करून टाटा पंचला घरी आणू शकता. यानंतर, तुम्हाला टाटा पंच प्युअर किंवा टाटा पंच […]