Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Bikes Under 40,000:  बाइक लव्हरसाठी खुशखबर ,अवघ्या 40 हजारात मिळत आहे ‘ह्या’ लोकप्रिय बाइक्स ; पहा संपूर्ण लिस्ट 

Bikes Under 40,000:  जर तुम्ही देखील तुमच्यासाठी बाइक खरेदीचा प्लॅन करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला अवघ्या 40 हजारात बाजारात लोकप्रिय असणाऱ्या एकपेक्षा एक भन्नाट बाइक्स खरेदीची सुवर्णसंधी मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला या बाइक्समध्ये भन्नाट फीचर्ससह जबरदस्त रेंज देखील पाहायला मिळणार आहे.  तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या आम्ही या लेखात तुम्हाला सेकंड हॅन्ड बाइक्सवर उपलब्ध असणाऱ्या सर्वात बेस्ट ऑफरची माहिती  देत आहोत. चला मग जाणून घेऊया तुम्ही अवघ्या 40 हजारांमध्ये कोणत्या कोणत्या बाइक्स खरेदी करू शकतात.

Hero Glamour

Hero ची 125cc बाइक Hero Glamour लोकांना खूप आवडते, आज तिची किंमत ₹ 95000 पेक्षा जास्त आहे पण तुम्ही ती OLX वरून फक्त ₹ 34000 मध्ये खरेदी करू शकता. या वेबसाइटवर तुम्हाला 2017 मॉडेल Hero Glamour स्वस्तात मिळेल. ही बाइक 23000 kms धावली आहे. आणि यासोबत तुम्हाला 60 किलोमीटर प्रति लीटर एवढा मायलेज मिळेल.

Bajaj Pulsar 180

तरुणाईच्या पसंतीस उतरलेल्या बजाज पल्सरचीही अत्यल्प दरात विक्री होत आहे. 2016 मॉडेल बजाज पल्सर (बजाज पल्सर 180) फक्त ₹ 45000 मध्ये विकले जात आहे. ते आतापर्यंत 19000 किमी धावले आहे आणि साइटनुसार, तिची स्थिती चांगली आहे आणि त्यावर आर्थिक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

Yamaha FZs

मस्क्यूलर लूक असलेले यामाहा एफझेड लोकांना अजूनही आवडतात. त्याचे 2016 मॉडेल वेबसाइटवर ₹38000 मध्ये विकले जात आहे. ही बाइक 19000 किमी धावली आहे  ही ब्लू आणि वाइट रंगाची बाइक आहे जी अतिशय चांगल्या स्थितीत आहे.

हे पण वाचा :-  सावधान .. चुकूनही ‘या’ गोष्टी उत्तर दिशेला ठेवू नका, नाहीतर कंगाल व्हाल ; वाचा सविस्तर