CNG Car Care: तुम्ही देखील सीएनजी कार वापरत असाल तर ‘ह्या’ गोष्टी लक्षात नाहीतर बसणार हजारोंना फटका

CNG Car Care:  सध्या देशात वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पाहून आज अनेक कारप्रेमी सीएनजी कार्स खरेदी करत आहे.ग्राहकांना सीएनजी कारमध्ये कमी पैशांमध्ये जास्त मायलेज मिळत आहे. यामुळे सध्या बाजारात सीएनजी कार्सना मोठी मागणी पहिला मिळत आहे.

तुम्ही देखील सीएनजी कार खरेदी करणार असाल तर आज आम्ही तुम्हाला सीएनजी कार्सबद्दल काही माहिती देणार आहोत ज्याच्या तुम्हाला मोठा फायदा देखील होऊ शकतो आणि तुमच्या हजारो रुपयांची बचत देखील होऊ शकते. या गोष्टी लक्षात ठेवा सीएनजी कारच्या मालकांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. तसे न केल्यास हजारो रुपयांचे नुकसान होऊ शकते. जाणून घेऊया त्या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

CNG टाकीची वेळोवेळी तपासणी

सीएनजी कार्सना सीएनजी टाकी जोडलेली असते. सीएनजी मालकांनी त्या टाकीची वेळोवेळी तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. तसे न केल्यास त्रास होऊ शकतो आणि हजारो रुपयांचे नुकसान होऊ शकते.

 कार उन्हात उभी करू नका

सीएनजी कार उन्हात उभी करू नयेत. उन्हात पार्किंग केल्याने या कार्सच्या सीएनजी टाकीमध्ये भरलेला सीएनजी गॅस बाष्पीभवन होतो. त्यामुळे त्रास होऊ शकतो आणि हजारो रुपयांचे नुकसानही होऊ शकते.

 स्पार्क प्लगची काळजी घ्या

सीएनजी कार्सच्या स्पार्क प्लगची नेहमी काळजी घेतली पाहिजे. स्पार्क प्लग हा कारचा महत्त्वाचा भाग आहे. त्यात थोडा दोष असला तरी तो तपासावा. तसे न केल्यास त्रास होऊ शकतो आणि हजारो रुपयांचे नुकसान होऊ शकते.

गळती झाल्यास दुरुस्त करावी

सीएनजी कार्समध्ये बसवलेल्या सीएनजी टँकमधून गळती होत असेल तर ते हलके घेऊ नये. त्यामुळे त्रास होऊ शकतो आणि हजारो रुपयांचे नुकसानही होऊ शकते. सीएनजी टाकीमध्ये गळती झाल्यास ती तातडीने दुरुस्त करावी.

हे पण वाचा :-   iPhone Offers :   होणार हजारोंची बचत ! 26 जानेवारीला फक्त 26 हजारात खरेदी करा नवीन आयफोन ; असा घ्या फायदा