Driving License : भारीच .. आता ड्रायव्हिंग लायसन्स करता येणार ट्रान्सफर ! एका क्लीकवर जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Driving License : आपल्या देशात आज कोणतेही वाहन चालवण्यासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे नाहीतर तुम्हाला वाहन चालवता येणार नाही.  हे जाणून घ्या कि जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल आणि तुम्ही वाहन चालवत असाल तर तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते. यामुळे आज आम्ही तुम्हाला या लेखात ड्रायव्हिंग लायसन्स एका राज्यातून दुसऱ्या राज्यात कोणत्या पद्धतीने ट्रान्सफर करता येतो याची संपूर्ण माहिती देणार आहोत. चला मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

ड्रायव्हिंग लायसन्सचे प्रकार

भारतातील ड्रायव्हिंग लायसन्सच्या प्रकारानुसार (उदा. वैयक्तिक वाहन, व्यावसायिक वाहन इ.) हस्तांतरण प्रक्रिया मोठ्या प्रमाणात बदलते. यामध्ये अनेक टप्पे आहेत.

स्टेप 1 : मूळ राज्यातून (एनओसी) मिळवा

तुम्हाला प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) किंवा तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स जारी केलेल्या मूळ राज्याकडून एनओसी घेणे आवश्यक आहे. म्हणजे तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स दुसऱ्या राज्यात ट्रान्सफर करायला हरकत नाही.

स्टेप 2: ड्रायव्हिंग लायसन्स हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांचा अर्ज

जो सामान्यतः तुमच्या राज्यातील RTO च्या वेबसाइटवरून मिळू शकतो. तुमच्याकडे आधार कार्ड, पासपोर्ट किंवा युटिलिटी बिल, वयाचा पुरावा, जसे की जन्म प्रमाणपत्र, शाळेचे प्रमाणपत्र, किंवा पासपोर्ट, मूळ राज्याची एनओसी, चार ते सहा पासपोर्ट आकाराची फोटो

स्टेप 3: राज्याच्या आरटीओला भेट द्या

त्यानंतर तुम्ही तुमचा डीएल हस्तांतरित करू इच्छित असलेल्या राज्याच्या आरटीओला भेट द्या. आरटीओकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सबमिट करा.

स्टेप 4: फी सबमिट करा

त्यानंतर तुम्ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावर, आवश्यक फी भरा. आम्ही तुम्हाला सांगतो की, ड्रायव्हिंग लायसन्स जारी केल्याच्या प्रकारानुसार शुल्क बदलते.

स्टेप 5: अर्ज स्वीकारला गेला असेल

जर तुमचा अर्ज स्वीकारला गेला असेल आणि त्यात सर्व आवश्यक माहिती भरली असेल तर आज तुम्ही तुमच्या राज्याच्या RTO मध्ये जाऊन ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकता.

हे पण वाचा :- बाबो .. 40 हजारांचा OnePlus 11R 5G स्मार्टफोन अवघ्या 14000 मध्ये खरेदीची सुवर्णसंधी ; असा घ्या फायदा