Honda Unicorn: जर तुम्ही तुमच्यासाठी स्टायलिश लूकसह येणारी बाइक खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. आम्ही या लेखात तुम्हाला सध्या भारतीय बाजारात स्टायलिश लूक, भन्नाट मायलेज आणि शक्तिशाली इंजिनसह येणाऱ्या एका मस्त बाइकबद्दल माहिती देणार आहोत.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सध्या ही बाइक बाजारात धमाकूळ घालत आहे. या बाइकमध्ये ग्राहकांना उत्तम मायलेज आणि बेस्ट फीचर्स मिळत असल्याने ही बाइक खरेदीसाठी बाजारात ग्राहकांच्या रांगा लागल्या आहे. चला मग जाणून घेऊया या बाइकबद्दल संपूर्ण माहिती.
या लेखात आम्ही तुम्हाला बाजारात धुमाकूळ घालणारी Honda Motorcycle ची लोकप्रिय बाइक होंडा युनिकॉर्नबद्दल माहिती देत आहोत. ही बाइक ग्राहकांना कमी किमतीमध्ये मस्त मस्त फीचर्स आणि बेस्ट मायलेज ग्राहकांना ऑफर करते. म्हणूनच जर तुम्ही नवीन बाइक खरेदी करणार असाल तर ही बाइक तुमच्यासाठी एक बेस्ट पर्याय ठरू शकते.
होंडा युनिकॉर्नमध्ये 163 सीसी फ्यूल इंजेक्टेड BS-6 इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 12.92 PS पॉवर आणि 14 Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. यात 5 स्पीड गिअरबॉक्स आहे. तसेच, ही बाइक तुम्हाला सुमारे 50-55 kmpl चा मायलेज देण्यास सक्षम आहे.
या बाइकच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने या बाइकमध्ये बेस्ट फीचर्स देखील उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, हॅलोजन हेडलॅम्प आणि बल्ब इंडिकेटरसह टेल लाइट, बाइक सायलेंट स्टार्ट फीचर, सिंगल चॅनल एबीएस, साइड स्टँड इंडिकेटर, सस्पेन्शन ड्युटीसाठी टेलीस्कोपिक फोर्क आणि लाइटिंगसाठी रिअर मोनोशॉक यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.
तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की कंपनीने या बाइकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत जवळपास 80,165 रुपये ठेवली आहे. त्याच वेळी, त्याचे टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी, तुम्हाला 1.1 लाख रुपये खर्च करावे लागतील (एक्स-शोरूम किंमत). म्हणूनच जर तुम्हालाही उत्तम बाइक घ्यायची असेल, तर होंडाची ही मस्त बाइक तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते.
हे पण वाचा :- Monsoon Update : सावधान , पुढील 72 तासांत मुंबई, ठाणे, पालघर, नाशिकसह ‘या’ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस