Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Hyundai Cars Discount: नवीन कार खरेदी करताय ? ‘या’ कारवर मिळत आहे 50 हजारांची बंपर सूट ; पहा संपूर्ण लिस्ट

आम्ही तुम्हाला सांगतो एप्रिल 2023 मध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Hyundai Motors Kona EV पासून Hyundai i20 पर्यंत बंपर डिस्काउंट ऑफर देत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही या ऑफर अंतर्गत Kona EV, Hyundai Grand i10 Nios आणि Hyundai i20 डिस्काउंटसह खरेदी करू शकतात.

Hyundai Cars Discount: तुम्ही देखील नवीन कार खरेदी करणार असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे. आम्ही तुम्हाला या लेखात आज तुमच्या कामाची माहिती देणार आहोत ज्याच्या फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी नवीन कार तब्बल 50 हजारांच्या बचतीसह खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया या भन्नाट डिस्काउंट ऑफरबद्दल संपूर्ण माहिती ज्याच्या मदतीने तुम्ही 50 हजारांची बचत करून नवीन कार खरेदी करणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आम्ही तुम्हाला सांगतो एप्रिल 2023 मध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Hyundai Motors Kona EV पासून Hyundai i20 पर्यंत बंपर डिस्काउंट ऑफर देत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही या ऑफर अंतर्गत Kona EV, Hyundai Grand i10 Nios आणि Hyundai i20 डिस्काउंटसह खरेदी करू शकतात.

Hyundai Cars Discount

Hyundai Kona EV

Hyundai Motors ची Kona EV ही सर्वोत्तम इलेक्ट्रिक कारपैकी एक मानली जाते. कंपनी या कारवर 50,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे.

Hyundai Grand i10 Nios

यासोबतच कंपनी आपल्या सर्वात लोकप्रिय कार, Grand i10 Neos वर 20,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. कंपनीच्या या कारमध्ये कंपनीने उत्तम फीचर्स आणि मजबूत पॉवरट्रेन दिली आहे. कंपनीच्या या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 8 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

Hyundai i20

कंपनीची दुसरी सर्वात लोकप्रिय कार i20 मानली जाते. हे कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक मानले जाते. कंपनी या कारवर सुमारे 10 हजार रुपयांची सूट देत आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 7.58 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

म्हणूनच जर तुम्ही स्वस्त कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर एप्रिल 2023 मध्ये, Hyundai वाहने तुमच्यासाठी फायदेशीर डील ठरू शकतात. यासोबतच कंपनीशी संबंधित बँक या कार्स खरेदी करण्यासाठी जबरदस्त फायनान्स योजनाही देत ​​आहे.

हे पण वाचा :- Summer Season Business Idea : ‘या’ मसाल्याची लागवड करून व्हाल तुम्ही मालामाल ; जाणून घ्या किती होणार कमाई