Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Maruti Suzuki WagonR आता ‘इतक्या’ स्वस्तात करा खरेदी , जाणून घ्या किंमत – फीचर्ससह सर्वकाही ..

Maruti Suzuki WagonR : देशाची सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी ग्राहकांसाठी भारतीय बाजारात एकापेक्षा एक कार्स बाजारात लाँच करत असते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आम्ही तुम्हाला सांगतो या कार्समध्ये ग्राहकांना उत्तम फीचर्ससह भन्नाट मायलेज आणि अप्रतिम लूक पाहायला मिळतो . यामुळे तुम्ही देखील नवीन मारुती सुझुकु कार खरेदी करणार असेल तर आम्ही या लेखात तुम्हाला अवघ्या 5.99 लाखात येणाऱ्या Maruti Suzuki WagonR बद्दल माहिती देणार आहोत.

या कारमध्ये तुम्हाला भन्नाट मायलेजसह बेस्ट लूक कंपनी ऑफर करत आहे. चला मग जाणून घेऊया Maruti Suzuki WagonR बद्दल संपूर्ण माहिती.

Maruti Suzuki WagonR फीचर्स

Maruti Suzuki WagonR मध्ये 5 लोकांसाठी चांगली स्पेस मिळते. यात मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, पॉवर अॅडजस्टेबल ORVM, टच स्क्रीन, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, अलॉय व्हील, फॉग लाइट्स, फ्रंट आणि रीअर पॉवर विंडो, रीअर व्हील कव्हर्स आणि 2 पॅसेंजर एअरबॅग्ज यांसारखी फीचर्स आहेत.

Maruti Suzuki WagonR इंजिन

कंपनीची ही कार ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे कारण यात सर्व आवश्यक फीचर्स आहेत आणि तिची किंमत देखील जास्त नाही. यात 998 cc इंजिन देखील आहे जे मॅन्युअल ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. हे इंजिन 65.71 Bhp पॉवर आणि 89 Nm टॉर्क निर्माण करते. या मॉडेलमध्ये CNG पर्याय देखील उपलब्ध आहे जो 33 kmpl चा मायलेज देतो.

Maruti Suzuki WagonR किंमत

तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की कंपनीने या कारची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत सुमारे 5.99 लाख रुपये ठेवली आहे.

म्हणूनच जर तुम्हालाही उत्तम मायलेज देणारी कार घ्यायची असेल, तर मारुती सुझुकीची ही मस्त कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.

हे पण वाचा :-   Sukanya Samriddhi Yojana: पैशाचे टेन्शन संपणार ! आजच ‘या’ योजनेत करा गुंतवणूक, खात्यात जमा होणार 64 लाख रुपये