Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Maruti Suzuki च्या ‘या’ दमदार कारने Tata Nexon ला दिला धक्का ! अप्रतिम फीचर्ससह किंमत आहे फक्त ..

Maruti Suzuki Brezza : तुम्ही देखील एसयूव्ही सेगमेंटमध्ये तुमच्यासाठी नवीन कार खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आम्ही आज तुम्हाला या लेखात एसयूव्ही सेगमेंटमध्ये राज्य करत टाटाची लोकप्रिय कार Tata Nexon ला टक्कर देणाऱ्या कारबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या या एसयूव्ही कारमध्ये ग्राहकांना उत्तम फीचर्ससह जबरदस्त मायलेज आणि जास्त स्पेस मिळतो. या कारची किंमत देखील खूपच कमी असल्याने ही कार सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सच्या लिस्टमध्ये समावेश आहे.

या लेखात आम्ही तुम्हाला Maruti Suzuki Brezza या जबरदस्त एसयूव्ही कारबद्दल माहिती देत आहोत. या कारमध्ये तुम्हाला उत्तम फीचर्स आणि बेस्ट मायलेज पाहायला मिळतो. यासोबतच कंपनीने या कारमध्ये उत्कृष्ट सेफ्टी फीचर्स देखील दिले आहेत. तज्ञांच्या मते या कारने विक्रीच्या बाबतीत टाटा नेक्सॉनलाही मागे टाकले आहे.

Maruti Suzuki Brezza  फीचर्स

नवीन मारुती सुझुकी ब्रेझामध्ये 328 लीटरची बूट स्पेस आहे. या कारमध्ये जबरदस्त फीचर्स देखील देण्यात आली आहेत ज्यात 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, चार स्पीकर्स, सनरूफ, अॅम्बियंट लाइटिंग, पॅडल शिफ्टर्स (ऑटोमॅटिक व्हेरिएंट), वायरलेस फोन चार्जर, 360 डिग्री कॅमेरा आणि हेड्स-अप डिस्प्ले यांसारखी फीचर्स आहेत.

Brezza-2022

यामध्ये सहा एअरबॅग्ज, EBD सह ABS, रियर पार्किंग सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि हिल होल्ड असिस्ट यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे.

Maruti Suzuki Brezza इंजिन

कंपनीच्या या कारमध्ये एक मजबूत पॉवरट्रेन देखील देण्यात आली आहे. यात 1.5-लिटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 101PS 136Nm आउटपुट जनरेट करते. हे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायासह येते परंतु CNG व्हेरियंटमध्ये फक्त 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स उपलब्ध आहे.

Maruti Suzuki Brezza किंमत

तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की कंपनीने या कारची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत सुमारे 8.29 लाख रुपये ठेवली आहे.

यासोबतच त्याचे टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी तुम्हाला 14.14 लाख रुपये खर्च करावे लागतील. यासोबतच या कारचा लूकही खूप स्टायलिश देण्यात आला आहे.

हे पण वाचा :- Astrology News : 12 वर्षांनंतर ‘या’ 4 राशींच्या लोकांना होणार फायदा ! मिळणार अचानक धनलाभ , जाणून घ्या सविस्तर