Renault Cars Discount: संधी चुकवू नका! ‘ह्या’ कार्सवर मिळत आहे बंपर डिस्काउंट, खरेदीसाठी लागल्या रांगा


हे जाणून घ्या कि तुम्ही या ऑफरचा फायदा घेत तुमच्यासाठी आता  Renault Kwid पासून Renault Triber पर्यंतच्या कार्स खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया या ऑफर्सबद्दल सविस्तर माहिती.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Renault Cars Discount: तुम्ही देखील नवीन कार खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जून 2023 मध्ये रेनॉल्ट इंडिया सर्वात भारी डिस्काउंट ऑफर देत आहे.

ज्याच्या तुम्ही फायदा घेत तुमच्यासाठी जबरदस्त फीचर्स आणि मायलेजसह येणारी कार खरेदी करू शकतात. हे जाणून घ्या कि तुम्ही या ऑफरचा फायदा घेत तुमच्यासाठी आता  Renault Kwid पासून Renault Triber पर्यंतच्या कार्स खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया या ऑफर्सबद्दल सविस्तर माहिती.

Renault Kwid

आम्ही तुम्हाला सांगूया की कंपनी Renault Kwid वर कमाल 57,000 रुपयांची सूट देत आहे. यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवर वेगवेगळ्या रोख सवलती दिल्या जात आहेत. कंपनी मॅन्युअल ट्रान्समिशनसह Kwid वर 20,000 रुपयांची रोख सूट देत आहे.

2022-Renault-Kwid-Price

ऑटोमॅटिक Kwid च्या खरेदीवर 25,000 रुपयांची रोख सूट उपलब्ध आहे. काही व्हेरियंटवर कॉर्पोरेट डिस्काउंटसाठी 12 हजार रुपये आणि सर्व व्हेरियंटवर एक्स्चेंज बेनिफिट म्हणून 20 हजार रुपये मिळू शकतात. Renault Kwid ची एक्स-शोरूम किंमत 4.69 लाख रुपयांपासून सुरू होते.

Renault Triber

कंपनी रेनॉल्ट ट्रायबरवर मोठ्या डिस्काउंट ऑफर देत आहे. 7 सीटर MPV ट्रायबरची एक्स-शोरूम किंमत 5.99 लाख रुपयांपासून सुरू होते. कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, कंपनी 2022 या वर्षात बनवलेल्या ट्रायबरवर 62,000 रुपयांच्या ऑफर देत आहे.

यामध्ये काही व्हेरियंटवर 25 हजार रुपयांची रोख सूट दिली जात आहे. कॉर्पोरेट डिस्काउंटसाठी 12 हजार रुपये आणि एक्सचेंज बेनिफिट म्हणून 25 हजार रुपये मिळू शकतात. म्हणूनच जर तुम्हीही एक उत्तम कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर रेनॉल्टची ह्या कार्स तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकतात.

हे पण वाचा :-   500 Notes: 2000 नंतर बंद होणार 500 च्या नोटा ? RBI ने दिली ‘ही’ मोठी माहिती