Tata Nexon: देशात सध्या मोठ्या प्रमाणात कार खरेदी होत आहे. तुम्ही देखील हा ट्रेंड फॉलो करून तुमच्यासाठी नवीन कार खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता फक्त 90 हजारात तुमच्यासाठी नवीन SUV कार घरी घेऊन जाऊ शकतात.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सध्या बाजारात एका भन्नाट ऑफरने एन्ट्री घेतली आहे. तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊन तुमच्यासाठी नवीन आणि लोकप्रिय SUV कार 90 हजारात घरी घेऊन जाऊ शकतात. चला मग जाणून घेऊया या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्यासाठी कोणती नवीन कार फक्त 90 हजारात घरी घेऊन जाऊ शकतात.
तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊन टाटा Tata Motors ची सर्वात जास्त विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक असणारी कार आणि सध्या बाजारात अनेकांच्या मनावर राज्य करणारी SUV कार Tata Nexon फक्त 90 हजारात घरी आणू शकतात. हे जाणून घ्या Tata Nexon दमदार मायलेज आणि बेस्ट फीचर्ससह येते तसेच याचा लूक देखील खूपच भारी आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो Tata Motors कंपनीशी संलग्न बँक तुम्हाला एक जबरदस्त फायनान्स प्लॅन ऑफर करत आहे ज्याच्या मदतीने तुम्ही ही कार फक्त 90 हजारात घरी घेऊन जाऊ शकतात. तुम्ही जर कारचे बेस व्हेरिएंट विकत घेतले तर तुम्हाला 8.85 लाख रुपये ऑन-रोड खर्च येईल. तुम्ही 10 टक्के डाउनपेमेंटसह 9.8 टक्के व्याजदराने 5 वर्षांसाठी कर्ज घेतल्यास, तुम्हाला दरमहा 16,845 रुपयांचा ईएमआय मिळेल. यासाठी तुम्हाला सुमारे 90,000 रुपये डाऊनपेमेंट करावे लागेल. या संपूर्ण कर्जाच्या कालावधीत, तुम्हाला व्याज म्हणून 2.14 लाख रुपये द्यावे लागतील.
आता आम्ही तुम्हाला सांगतो की कंपनीच्या या कारमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स पाहायला मिळतील. यामध्ये तुम्हाला 7-इंचाची टचस्क्रीन पॉप अप इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल जी अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्लेला सपोर्ट करते. यासोबतच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, व्हॉईस कमांड, कूल्ड ग्लोव्हबॉक्स, क्लायमेट कंट्रोल एसी, क्रूझ कंट्रोल, रेन सेन्सिंग वायपर यांसारखी खास फीचर्सही यामध्ये उपलब्ध आहेत.
तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की कंपनीने या कारची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत सुमारे 7.80 लाख रुपये ठेवली आहे. त्याच वेळी, त्याचे टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी, तुम्हाला 14 लाख रुपये खर्च करावे लागतील.
हे पण वाचा :- Electricity Bill : वीज बिल भरण्यापूर्वी ‘ह्या’ 3 गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर लागणार 3 हजारांना चुना