TVS Apache RTR : फक्त 25 हजारांत खरेदी करा TVS Apache RTR 160, जाणून घ्या कुठे मिळतेय संधी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

TVS Apache RTR : अलीकडच्या काळात स्पोर्ट्स बाइकची क्रेझ वाढू लागली आहे. अनेक कंपन्या आपल्या शानदार फीचर्स आणि उत्तम मायलेजसह बाईक लाँच करू लागल्या आहेत. TVS ने काही दिवसांपूर्वी आपली TVS Apache RTR ही स्पोर्ट्स बाइक बाजारात आणली आहे.

जी तुम्ही आता खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. ज्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकेल. 1 लाखापेक्षा जास्त किंमत असणारी बाईक आता तुम्ही अवघ्या 25 हजार रुपयात खरेदी करू शकता. कसे ते जाणून घ्या.

आता जर तुम्ही ही TVS Apache RTR 160 बाईक एखाद्या शोरूममधून खरेदी केली तर तुम्हाला एकूण 1.19 लाख ते 1.26 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. परंतु समजा तुम्हाला ही बाईक आवडली असेल परंतु ती विकत घेण्यासाठी तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका. आता स्पोर्ट्स बाईकच्या सेकंड हँड मॉडेल्सवर ऑफर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्हाला ही बाईक निम्म्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल.

सेकंड हँड TVS Apache RTR 160 बाईकवर तीन वेगवगेळ्या ऑनलाइन वेबसाइट्सवर ऑफर मिळत आहे, ज्यामुळे तुमची हजारोंची बचत होईल. शिवाय स्वस्तात बाइक खरेदी करता येईल.

पहा ऑफर

सेकंड हँड TVS Apache RTR 160 वर उपलब्ध असणारी पहिली ऑफर DROOM वेबसाइटवर उपलब्ध असून या ठिकाणी सूचीबद्ध केलेले Apache 160 चे 2012 मॉडेल आहे जे दिल्लीमध्ये नोंदणीकृत आहे. येथे या बाईकची किंमत 25 हजार रुपये ठेवली आहे. आता तुम्ही ही बाईक खरेदी केल्यानंतर तुम्हाला सुलभ डाउन पेमेंटसह फायनान्स प्लॅन मिळेल.

या बाईकवर आणखी एक स्वस्त ऑफर OLX वेबसाइटवर उपलब्ध मिळत आहे. या ठिकाणी कंपनीच्या या बाईकची नोंदणी दिल्लीची असून तिचे मॉडेल 2014 आहे. किमतीचा विचार केला तर या बाईकची किंमत 30,000 रुपये ठेवली असून यावर तुम्हाला कोणताही फायनान्स प्लॅन मिळणार नाही.

सर्वात स्वस्त ऑफरपैकी आजची तिसरी ऑफर BIKES4SALE वर उपलब्ध आहे. या स्पोर्ट्स बाईकचे 2016 चे मॉडेल दिल्ली नोंदणीसह या ठिकाणी विक्रीसाठी आहे. या बाईकची किंमत 35,999 रुपये ठेवली आहे. यावर फायनान्स प्लॅनची ​​सुविधा मिळेल.