Upcoming Electric Two Wheelers : सुझुकी ते सिंपल वन पर्यंत, लवकरच लॉन्च होणार या इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Upcoming Electric Two Wheelers : देशात पेट्रोलचे वाढते दर पाहता भारतात इलेक्ट्रिक टू व्हीलरची मागणी झपाट्याने वाढली आहे, ऑटोमेकर्सनी कंपन्यांनी या सेगमेंटमध्ये त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइक्स लाँच करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामध्ये Hero, Bajaj, TVS, Ola Electric, Hero Electric आणि Okinawa सारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.

दरम्यान, आगामी काळात काही नवीन इलेक्ट्रिक टू व्हीलर देशांतर्गत बाजारात लवकरच लॉन्‍च होणार आहेत. या इलेक्ट्रिक टू व्हीलरमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईकचा समावेश असणार आहे, जाणून घ्या आगामी काळात लॉन्च होणाऱ्या या इलेक्ट्रिक टू व्हिलर्स बद्दल…

ओबेरॉन रोअर ही इलेक्ट्रिक बाइक आहे ज्याची रेंज एका चार्जवर 200 किलोमीटर आहे. आणि ही रेंज IDC द्वारे प्रमाणित केली गेली आहे.

कंपनीने या बाईकच्या लॉन्च डेट आणि डिलिव्हरीच्या तारखेबाबत अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही पण रिपोर्ट्सनुसार, ही बाईक जानेवारी 2023 मध्ये 1 लाख रुपयांच्या प्रारंभिक किंमतीसह लॉन्च केली जाऊ शकते.

कंपनीने जुलै 2022 मध्ये सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे, परंतु तरीही ती इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात येण्याची वाट पाहत आहे. यावेळी कंपनी जानेवारी 2023 मध्ये बाजारात लॉन्च करू शकते.

राप्ती इलेक्ट्रिक बाइक एक स्पोर्टी डिझाइन आणि हाय स्पीड बाईक आहे जी अल्ट्राव्हायोलेट 77 सारखीच आहे. कंपनीने या बाईकच्या रेंजबद्दल दावा केला आहे की एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही बाईक 150 किलोमीटरची रेंज देते. ही बाईक 3.5 सेकंदात 0 ते 60 किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठू शकते असा दावाही कंपनीने केला आहे.

कंपनीने या बाईकच्या लॉन्च तारखेबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही पण रिपोर्ट्सनुसार, ही 2023 ऑटो एक्सपोमध्ये लॉन्च केली जाऊ शकते.

Suzuki Burgman Street ही एक स्टायलिश स्कूटर आहे ज्याचे इलेक्ट्रिक व्हर्जन कंपनी लवकरच लॉन्च करू शकते. अलीकडेच ही इलेक्ट्रिक स्कूटर चाचणी दरम्यान स्पॉट झाली आहे. कंपनी ऑटो एक्सपो 2023 मध्ये सादर करू शकते.