आजचे कापूस बाजारभाव : 04-02-2022, kapus rates today maharashtra

कापूस बाजारभाव (kapus rates today maharashtra) 04 फेब्रुवारी 2022

नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कापूस बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kapus bajarbhav 04-02-2022)

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

(सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील)

अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित बाजार समितीला संपर्क करून तेथील दरांची खात्री करून घ्यावी ही विनंती !

कापूस बाजारभाव 04-02-2022 Last Updated On 08.34 PM

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
04/02/2022
अमरावती क्विंटल 120 9700 10100 9900
हिंगोली क्विंटल 35 9840 9990 9915
सेलु क्विंटल 1650 8500 10385 10230
किनवट क्विंटल 185 8600 10000 9710
राळेगाव क्विंटल 2000 9000 10250 10150
आष्टी- कारंजा क्विंटल 175 9800 10100 9900
आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 495 9800 10150 9900
पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 10255 9600 9975 9900
जामनेर हायब्रीड क्विंटल 27 7870 9425 9380
मनवत लोकल क्विंटल 1800 8400 10200 10130
देउळगाव राजा लोकल क्विंटल 2500 9300 9985 9600
काटोल लोकल क्विंटल 350 8200 10000 9000
सिंदी(सेलू) लांब स्टेपल क्विंटल 2558 9460 10500 10350
वर्धा मध्यम स्टेपल क्विंटल 1200 8250 10150 9850