Soybean Bajar Bhav : या वर्षी सोयाबीन बाजार भाव (Soybean Rate) हंगामाच्या सुरुवातीपासूनच दबावात बघायला मिळत आहेत. खरं पाहता गेल्या वर्षी सोयाबीनला समाधानकारक बाजार भाव (Soybean Market Price) मिळाला असल्याने या वर्षी सोयाबीन लागवडीखालील (Soybean Farming) क्षेत्रात किंचित वाढ झाली आहे.
शेतकरी बांधवांनी (Farmer) सोयाबीनला चांगला बाजारभाव (Soybean Price) मिळेल या आशेने सोयाबीनच्या (Soybean Crop) लागवडी वाढवल्या आहेत. मात्र यावर्षी सोयाबीनच्या बाजार भावात सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे.
दरम्यान व्यापाऱ्यांकडून या वर्षी सोयाबीनचा साठा मुबलक प्रमाणात शिल्लक असल्याने आणि सोयाबिनच्या उत्पादनात वाढ होणार असल्याचे कारण पुढे करत सोयाबीनचे हाणून पाडले असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. शेतकरी बांधवांच्या मते या वर्षी पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे यामुळे उत्पादनात वाढ होणार नाही हे स्पष्ट आहे.
मात्र असे असले तरी सध्या सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा कमी बाजार भाव मिळत आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल दोन हजार रुपयांपर्यंतची घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची दरवाढीची आशा सध्यातरी फोल ठरली आहे. दरम्यान काही जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षी सोयाबीन बाजारभाव पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपासच राहणार आहेत. यामुळे निश्चितच सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची काळजाची धडधड वाढली आहे.
आधीच पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीन उत्पादनात घट होणार असल्याने आणि आता बाजार भाव देखील कवडीमोल मिळत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना उत्पादन खर्च काढणे मुश्कील झाले आहे. मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे आपण रोज सोयाबीनच्या बाजार भावाची माहिती जाणून घेत असतो आज देखील आपण सोयाबीन बाजार भावाची थोडक्यात पण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती :- अहमदनगर एपीएमसीमध्ये आज 253 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 951 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4525 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- माजलगाव एपीएमसीमध्ये आज 1041 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4 हजार 600 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजार समितीमध्ये आज एक हजार 110 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 150 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5 हजार 175 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- कारंजा एपीएमसीमध्ये आज पाच हजार क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 550 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती :- राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 16 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4291 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 426 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- सोलापूर एपीएमसीमध्ये आज 667 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 225 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 780 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची 2808 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 850 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4675 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- नागपुर एपीएमसीमध्ये आज 2615 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 950 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 787 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- हिंगोली एपीएमसीमध्ये आज 290 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 699 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 190 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 944 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 640 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 150 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 700 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 424 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4225 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार एक रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 613 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 1433 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार 250 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 965 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 280 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज दोन हजार 400 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 550 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 175 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती :- भोकर एपीएमसीमध्ये आज 476 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार बारा रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4823 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 3918 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे
मुर्तीजापुर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 1810 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4310 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 45 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 765 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 1710 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार 905 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 45 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 365 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.