बाजारभाव

Soybean bajar bhav today : सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्र 3-12-2021

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Soybean bajar bhav today : सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्र 3-12-2021

आज आपण राज्यातील सोयाबीन चे बाजारभाव पहाणार आहोत (soyabean rate today market in maharashtra)

दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात कमालीची वाढ झाली होती. 4 हजार 500 वरील सोयाबीन थेट 6 हजार 600 वर येऊन ठेपले होते. पण सोयापेंडच्या आयातीचा मुद्दा समोर येताच दरात घसरण पाहायला मिळाली आहे.

कारण 31 मार्च 2022 पर्यंत सोयापेंड आयातीची मुदत वाढवावी आणि उर्वरीत 5 लाख 50 हजार टन सोयापेंडची आयात करण्याची मागणी पोल्ट्री फार्म धारकांनी केली होती. त्यामुळेच सध्या 6 हजारावर सोयाबीनचे दर स्थिरावले आहेत.(soybean market rate today)

खरीप हंगामातील पिके सध्या अंतिम टप्प्यात आहेत. हंगामाच्या सुरवातीपासून शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे सोयाबीनच आता शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे (soybean price today in maharashtra)

दिवाळीपुर्वी सोयाबीनचे दर हे 4 हजार 500 रुपयांवर होते आता मागणीत वाढ झाली असून पुरवठा कमी होत असल्याने सोयाबीनच्या किमंती वाढत आहेत. सध्या सोयाबीनला 6 हजार प्रतिक्विंटलचा दर आहे.

आज दिनांक 3-12-2021 रोजी राज्यातील विविध बाजार समित्यांतील बाजार भाव पुढीलप्रमाणे आहेत 

दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
03/12/2021 औरंगाबाद पिवळा क्विंटल 17 5822 5981 5900
03/12/2021 बुलढाणा पिवळा क्विंटल 7 5950 6500 6300
03/12/2021 जळगाव क्विंटल 19 5800 6000 6000
03/12/2021 जालना पिवळा क्विंटल 243 5000 6350 6000
03/12/2021 लातूर क्विंटल 2000 6550 6655 6602
03/12/2021 उस्मानाबाद पिवळा क्विंटल 33 5900 6400 6351
03/12/2021 परभणी पिवळा क्विंटल 147 6100 6700 6300
03/12/2021 यवतमाळ पिवळा क्विंटल 120 5100 5300 5200

 

Soybean bajar bhav 02/12/2021

दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
02/12/2021 अहमदनगर क्विंटल 24 5801 6100 5950
02/12/2021 अहमदनगर लोकल क्विंटल 58 4500 6355 6251
02/12/2021 अकोला पिवळा क्विंटल 3870 5525 6475 6075
02/12/2021 अमरावती क्विंटल 300 6000 6325 6162
02/12/2021 अमरावती पिवळा क्विंटल 825 5540 6450 6050
02/12/2021 औरंगाबाद क्विंटल 27 5200 5900 5550
02/12/2021 बीड क्विंटल 759 5400 6288 6075
02/12/2021 बीड पिवळा क्विंटल 120 5775 6293 6050
02/12/2021 भंडारा पिवळा क्विंटल 3 5400 5400 5400
02/12/2021 बुलढाणा लोकल क्विंटल 2350 5300 6400 6200
02/12/2021 बुलढाणा पिवळा क्विंटल 818 5850 6350 6200
02/12/2021 चंद्रपुर पिवळा क्विंटल 206 4550 6460 6089
02/12/2021 हिंगोली लोकल क्विंटल 800 5900 6530 6215
02/12/2021 हिंगोली पिवळा क्विंटल 624 5900 6250 6075
02/12/2021 जालना लोकल क्विंटल 35 5701 6171 6000
02/12/2021 जालना पिवळा क्विंटल 2139 5233 6280 6183
02/12/2021 लातूर क्विंटल 2150 6400 6470 6435
02/12/2021 लातूर पिवळा क्विंटल 9908 6230 6631 6401
02/12/2021 नागपूर पिवळा क्विंटल 4567 4558 6263 5950
02/12/2021 नांदेड क्विंटल 37 5851 6474 6351
02/12/2021 नांदेड पिवळा क्विंटल 2946 5740 6398 5972
02/12/2021 नाशिक क्विंटल 27 3501 6262 6200
02/12/2021 नाशिक पिवळा क्विंटल 3 6041 6041 6041
02/12/2021 उस्मानाबाद क्विंटल 600 6250 6250 6250
02/12/2021 उस्मानाबाद पिवळा क्विंटल 265 5650 6381 6105
02/12/2021 परभणी क्विंटल 278 5275 6200 5960
02/12/2021 परभणी नं. १ क्विंटल 65 6150 6300 6200
02/12/2021 परभणी पिवळा क्विंटल 89 6238 6450 6326
02/12/2021 सोलापूर लोकल क्विंटल 24 5500 6305 6165
02/12/2021 वर्धा पिवळा क्विंटल 3662 5400 6365 5980
02/12/2021 वाशिम पिवळा क्विंटल 12691 5083 6470 6200
02/12/2021 यवतमाळ पिवळा क्विंटल 1107 5038 5794 5432
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24