Soybean Price : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनला साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दर मिळत होता. कमाल दर देखील 6000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमीच होते. मात्र आज वासिम एपीएमसीमध्ये सोयाबीनला सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.
परंतु राज्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अजूनही सोयाबीन दर दबावत आहेत. यामुळे कुठे ना कुठे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला नेमका किती दर मिळाला आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कांरजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 4500 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4975 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5375 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5250 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 1100 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5360 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5080 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 1320 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5100 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 4702 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4400 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5435 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5265 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
येवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 470 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5340 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5170 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 4500 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4750 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 6100 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5100 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
उमरखेड-डांकी कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 370 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 315 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5435 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.