बाजारभाव

सोयाबीन @ 7270 ! जाणून घ्या राज्यातील विविध ठिकाणचे सोयाबीन बाजारभाव !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

soybean rate in maharashtra :- राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण आज सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे.

गेल्या 8 ते 10 दिवसांपासून सोयाबीनच्या दरात (soybean rate live) कमालीचा चढ-उतार झालेला आहे.

त्यामुळे सोयाबीन दराचे भवितव्य काय असा सवाल शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित होत होता. पण पुन्हा सोयाबीनच्या दरात आज चांगलीच सुधारणा झालीय.

मागील आठवड्यात 6 हजार 200 गेलेले दर (soyabean rate today market) आता 6 हजार 500 वर स्थिरावलेले आहेत.

शिवाय केंद्र सरकारनेही आता सोयापेंडची आयात केली जाणार नसल्याचे स्पष्ट केल्याने दरात अणखीन वाढ होणार आहे.

दर स्थिर असले तरी मात्र, बुधवारी सोयाबीनची (soybean price in india today) आवक ही 15 हजार पोत्यांवर गेली होती.

दिवाळीनंतर आजच लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक आवक झाली होती. 6 हजार 600 वरील सोयाबीन थेट 6 हजारावर येऊन ठेपले होते.

एवढेच नाही तर दरात कायम चढ-उतार राहिलेला आहे. त्यामुळे अणखीन दर घटतील या धास्तीने शेतरकऱ्यांनी सोयाबीन विक्रीवर भर दिला होता.

बुधवारी 15 हजार पोत्यांची आवक झाली होती. आता सोयापेंडची आयात होणार नाही म्हणल्यावर त्याचाही काय परिणाम होतो हे पहावे लागणार आहे.

soybean price today in maharashtra
आज दिनांक ८ डिसेंबर रोजी लातूर जिल्ह्यात राज्यातील आजचा सर्वाधिक असा 7270 दर सोयाबीनला मिळाला आहे,आज लातूर मध्ये सोयाबीन ला सर्वाधिक चांगला बाजारभाव मिळाला आहे.

दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
08/12/2021 अहमदनगर क्विंटल 60 6271 6669 6475
08/12/2021 अकोला पिवळा क्विंटल 5666 4800 6640 6300
08/12/2021 अमरावती पिवळा क्विंटल 562 6210 6700 6500
08/12/2021 औरंगाबाद पिवळा क्विंटल 14 6100 6581 6352
08/12/2021 बीड क्विंटल 876 5651 6536 6350
08/12/2021 बीड पिवळा क्विंटल 160 6300 6580 6400
08/12/2021 बुलढाणा लोकल क्विंटल 2650 5500 7000 6500
08/12/2021 बुलढाणा पिवळा क्विंटल 1850 5900 6690 6245
08/12/2021 हिंगोली लोकल क्विंटल 1000 5950 6600 6275
08/12/2021 हिंगोली पिवळा क्विंटल 361 6000 6400 6200
08/12/2021 जालना पिवळा क्विंटल 360 5700 6490 6225
08/12/2021 लातूर क्विंटल 4300 6600 6711 6655
08/12/2021 लातूर पिवळा क्विंटल 14452 6301 7270 6870
08/12/2021 नांदेड पिवळा क्विंटल 49 6400 6700 6550
08/12/2021 उस्मानाबाद पिवळा क्विंटल 310 5600 6740 6170
08/12/2021 परभणी पिवळा क्विंटल 324 5692 6560 6350
08/12/2021 सोलापूर लोकल क्विंटल 153 4000 6600 6450
08/12/2021 वर्धा पिवळा क्विंटल 537 4645 6517 5790
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24