BEL Recruitment 2022 : संरक्षण मंत्रालयाद्वारे (Ministry of Defence) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BHARAT ELECTRONICS LIMITED) ने अभियांत्रिकी सहाय्यकांसह विविध पदांसाठी पात्र (deserve) उमेदवारांकडून (candidates) ऑनलाइन पद्धतीने अर्ज (Application) मागवले आहेत.

ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे ते बीईएलच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर आहे.

अर्ज करण्यासाठी येथे थेट लिंक क्लिक करा

रिक्त जागा तपशील

एकूण पदांची संख्या- 21

अभियांत्रिकी सहाय्यक (प्रशिक्षणार्थी)
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन -02
यांत्रिक-02
तंत्रज्ञ:
मशिनिस्ट-06
टर्नर-09
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक-02

पात्रता निकष

अभियांत्रिकी सहाय्यक (प्रशिक्षणार्थी): मान्यताप्राप्त संस्थेतून 3 वर्षांचा अभियांत्रिकी पदविका.
तंत्रज्ञ: SSLC + ITI + एक वर्षाची शिकाऊ उमेदवारी (OR) SSLC + 3 वर्षांचा राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र अभ्यासक्रम.

वय श्रेणी

अभियांत्रिकी सहाय्यक (प्रशिक्षणार्थी)-28 वर्षे
तंत्रज्ञ – 28 वर्षे

अर्ज फी

उमेदवारांना अर्ज फी म्हणून रु. 250 + 18% GST = रु. 295/- (एकूण) भरावे लागतील.

निवड प्रक्रिया

संगणक आधारित लेखी परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.