वृत्तसंस्था :- आसामच्या उदलगुडी जिल्ह्यात अनियंत्रित ट्रक झाडाला धडकून उलटल्यानंतर शनिवारी झालेल्या भीषण अपघातात ५ ठार तर २४ जण जखमी झाले.
नववधूला सासरी सोडून तिचे नातलग ट्रकने गावाकडे परतत असताना नसोनसाली गावाजवळ ही दुर्घटना घडली. यावेळी भरधाव अनियंत्रित ट्रक झाडाला धडकल्यानंतर जागेवरच उलटला.
या भीषण अपघातात ३ जण जागीच ठार तर दोघांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com