अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज ९३ रुग्णांची कोरोनावर मात.बरे झालेल्या रुग्णांची संख्या: १३८४
अकोले ६, नगर ग्रामीण ११,नगर शहर ५१,राहाता ३, कॅन्टोन्मेंट २ ,संगमनेर ४, श्रीगोंदा ९, श्रीरामपूर २, राहुरी २, कर्जत, कोपरगाव आणि नेवासा येथील प्रत्येकी १ रुग्ण.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com