अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- राहाता तालुक्यातील रुई परिसरात वास्तव्य असणाऱ्या एका कुटुंबातील 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला रात्रीच्या वेळी अज्ञात इसमाने कारणासाठी काहीतरी अमिष दाखवून फूस लावून पळवून नेले.
मुलाच्या वडीलांनी शिडी पोलीसात तक्रार दिल्यावरून अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला . या घटनेमुले पालक वर्गात खळबळ उडाली आहे .
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com