अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले ०४ रुग्ण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- जिल्ह्यात आज ५३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १४३६ इतकी झाली आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळपासून आज सकाळी ११ वाजेपर्यंत रुग्ण संख्येत ०४ ने वाढ झाली.

त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १२८७ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २७७५ इतकी झाली आहे.

आज बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये संगमनेर तालुक्यातील घुले वाडी ०१, जोर्वे ०१, शहरातील अभंग मळा ०१ आणि अशोक चौक येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

*उपचार सुरू असलेले रुग्ण: १२८७* *बरे झालेले रुग्ण: १४३६* *मृत्यू: ५०* *एकूण रुग्ण संख्या:२७७५* *STAY HOME STAY SAFE* *प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा* *स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या*

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे
      क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24