अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आणखी 11 नवीन रुग्ण आढळले,जिल्ह्यातील एकूण रुग्ण @163

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे आज आणखी ११ नवीन रुग्ण आढळले आहेत तर ४० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांची माहिती

अकोले तालुका ०६ रुग्ण – 
*जवळे येथील ४८ आणि २४ वर्षीय महिला आणि २८ वर्षीय पुरुष बाधित.
*वाघापूर येथील ३२ आणि ४० वर्षीय महिला आणि ४५ वर्षीय पुरुष बाधित. सर्व बाधित यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील.

संगमनेर तालुका ०२ रुग्ण – 
*डिग्रज, मालुंजा येथील २१ आणि ४५ वर्षीय महिला बाधित. यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे लागण.

श्रीगोंदा ०१ रुग्ण – 
कांडेगाव येथील ७५ वर्षीय महिला बाधित.

लोणी, राहाता ०१ रुग्ण – 
*येथील ५६ वर्षीय व्यक्ती बाधित.

*नगर शहर ०१ रुग्ण – 
*स्टेशन रोड, अहमदनगर येथील ३३ वर्षीय महिला बाधित.

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १६३

(महानगरपालिका क्षेत्र २६, अहमदनगर जिल्हा ८७, इतर राज्य ०२, इतर देश ०८ इतर जिल्हा ४०)

जिल्हयातील ऍक्टिव्ह केसेस ७३ (+०२संगमनेर)

* एकूण स्त्राव तपासणी २६१३

निगेटीव २३५१ रिजेक्टेड ०२५ निष्कर्ष न निघालेले १७ अहवाल बाकी ५६

आज आणखी ०५ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
*श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील ०१, संगमनेर येथील एक, मसने फाटा पारनेर येथील एक आणि नगर तालुक्यातील ०२ अशा एकूण पाच रुग्णांना बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज.

जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता झाली ७८

(स्त्रोत: जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर)

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24