अहमदनगर ब्रेकिंग : आज ३०३ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील ३०३ रुग्णांना आज डिस्चार्ज मिळाला आहे.यामुळे जिल्ह्यातील बरे झालेली रुग्ण संख्या २७२१ झाली आहे.  

मनपा ०९, संगमनेर १०६, राहाता १२, पाथर्डी ६७, नगर ग्रा.०६, श्रीरामपूर २३, कॅन्टोन्मेंट २३, नेवासा ३२, पारनेर ०२, राहुरी ०२ ,शेवगाव ०५, कोपरगाव ०९, श्रीगोंदा ०६, कर्जत ०१ येथील रुग्णांचा समावेश आहे. 

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

 

अहमदनगर लाईव्ह 24