अहमदनगर Live24 ,18 जून 2020 : शिवसेना उपनेते तथा माजी आमदार अनिल राठोड यांना चीनच्या विरोधात आंदोलन करणे चांगलेच महागात पडले आहे.
जिल्हाधिकार्याच्या जमावबंदी आदेशाचा भंग केल्या प्रकरणी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह शिवसेनेच्या २० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
भगवान फुलसौंदर, बाळसाहेब बोराटे, योगीराज गाडे,अभिषेक कळमकर , सुरेश तिवारी ,विक्रम राठोड यांचा यात समावेश आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews