अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना बाधीत महिलेने दिला जुळ्याना जन्म

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-  अहमदनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात या महिलेचे सिझरियन करण्यात आले.

या महिलेने एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला.

दोन्ही बाळांची आणि मातेची तब्बेत ठीक असल्याचे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

दोन्ही बाळांचे वजन २ किलो इतके आहे.

मुंबईहून निंबलक येथे आलेली ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती.

आज सकाळी साडेअकरा वाजता तिने या जुळ्यांना जन्म दिला.

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने तिचे सिझेरियन केले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये


https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24