अहमदनगर ब्रेकिंग : वधू- वरासह आठ जणांना कोरोना ची लागण !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 :-  अहमदनगर शहरातील तारकपूर येथील एका व्यापाऱ्याच्या मुलाचे 28 तारखेला लग्न झाले.

ते लग्न तारकपूर येथील एका मोठ्या हॉटेलमध्ये झाले लग्न समारंभ झाल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला.

ते तपासणीला गेले असता वर-वधू सह आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट आहे.

त्यामुळे आता लग्न समारंभात आलेल्या सर्व लोकांची तपासणी करावी लागणार आहे.

त्यामुळे आता वऱ्हाडी मंडळी सापडण्यास प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24