अहमदनगर Live24 टीम ,22 जून 2020 : अहमदनगर एमआयडीसीतील वैभव सेलचे मालक वैभव शेटीया हे घरी चालले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांना अडविले.
त्यांच्यावर गावठी कट्टा रोखून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यात शेटिया हे गंभीर जखमी झाले आहेत.
त्यांना सावेडीच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews