अहमदनगर ब्रेकिंग : त्या कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 :  संगमनेर शहरातील नाईकवाडपुरा येथील ६३ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

यामुळे कोरोना बधित मृतांची संख्या सातवर जाऊन पोहचली आहे.

आज मंगळवार ९ रोजी सकाळी या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

संगमनेर शहरात आतापर्यंत ६० हून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले असून आता मृतांचे प्रमाण ही वाढतच चालले आहे.

दरम्यान आज अहमदनगर जिल्ह्यात ९ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत व एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 223 झाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24