अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाईचे येथे गुरुवारी सायंकाळी इयत्ता आठवीतील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
इमामपूर येथील नीलेश संतोष आवारे (वय १३) हा विद्यार्थी जेऊर येथे आपल्या मामाकडे राहत होता.
त्याने गुरुवारी सायंकाळी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजले नाही. एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा केला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews