अहमदनगर Live24 :- संगमनेर येथील चौघांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेले अहवाल आज प्राप्त झाले.
यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णाची संख्या आता ३७ झाली आहे.
दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातील ३७ कोरोना बाधितपैकी २० जण बरे झाले आहेत.
तर, कोपरगाव येथील एक व जामखेड येथील एक अशा दोन जणांचा मृत्यु झाला आहे.
गेल्या चोवीस तासात अहमदनगर जिल्ह्यात तब्बल सहा रुग्ण वाढले आहेत.
(सविस्तर बातमी थोड्याच वेळेत)
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®