अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : नेवासा तालुक्यात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवुन तीन दिवसापुर्वी जन्मलेली नवजात मुलीस डोक्यात दगडाने मारहाण करुन जिवे ठार मारल्याची संतापजनक घटना घडली आहे.
या नवजात मुलीची हत्या करणार्या निर्दयी बापाला नेवासा पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पत्नीच्या फिर्यादीवरुन अजय मिरीलाल काळे याच्या विरुध्द नेवासा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर ऊसात लपून बसलेल्या आरोपीला नेवासा पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews