अहमदनगर ब्रेकिंग : शिर्डीमध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

शिर्डी :- अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीमध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

विठ्ठल मोरे मृत तरुणाचे नाव आहे. रात्री एक वाजता त्याची हत्या करण्यात आली आहे.

या हत्येने शिर्डीत खळबळ माजली आहे. मात्र ही हत्या का करण्यात आली यामागील कारण अस्पष्ट आहे.

मृत विठ्ठल मोरे रिक्षाचालक असल्याची माहिती मिळत असुनही घटना शिर्डीतील पिंपळवाडी रोडवर मध्यरात्री घडली.

दरम्यान आरोपी शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हत्येमागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

(सविस्तर बातमी थोड्याच वेळेत)

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24