अहमदनगर Live24 , 30 एप्रिल 2020 :- पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालया कडून आज ०७ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने अहवाल प्राप्त झाले. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
दरम्यान, यात आलमगीर येथील कोरोना बाधीत रुग्णाचे १४ दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला आज डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®