अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील पूजा बाळासाहेब भारती या २० वर्ष वयाच्या तरुणीच्या पोटात काहीतरी विषारी ओषध गेल्याने तिला उपचारासाठी राहाता तालुक्यातील लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
तेथे डॉक्टरांनी तपासले असता पूजा भारती हो उपचारापूर्वीच मयत झाली होती. दरम्यान पूजा भारती हिचा मृत्यू नेमका कोणत्या विषारी औषधाने झाला ?
याचा पुढील तपास हे.कॉ चव्हाण हे करीत आहेत. तिने विष पिले? का आणखी काही प्रकार आहे? हे तपासात समोर येईल, असे सांगण्यात आले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®