अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगर शहरात मार्केटमधील व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. व्यापारी व व्यापारी चे कुटुंब संपूर्ण कोरोना बाधित होते त्यांच्या आज आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला .
तर दुसरा बालिकाश्रम रोड येथील ८२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आता अहमदनगर शहरातील कोरोना मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आठ झाली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews