अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : शिर्डी बसस्थानकासमोर भरदिवसा तरुणाची हत्या करण्यात आली आहे.
शिर्डी नगरपंचायतीच्या सार्वजनिक शौचालयात 45 वर्षिय इसमाच्या
डोक्यात दगड तसेच लोखंडी राँड घालून खून केल्याची माहिती समोर आलीय.
ता घटनेची माहिती समजताच शिर्डी पोलीस पथकाने धाव घेतली.
यावेळी श्वानपथकास पाचारण करण्यात आले आहे. याबाबत शिर्डी पोलिसात खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.
शिर्डी शहरात खून झाल्याने या घटनेची पहाणी करण्यासाठी
जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेश कुमार सिंग यांनी तात्काळ भेट दिली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews