अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : विद्युत प्रवाहाचा शॉक लागून तेजस चंद्रकांत येणारे (वय १७, रा. डिग्रस) या युवकाचा मृत्यू झाला.
वादळी वाऱ्याने पडझड झालेल्या विद्युत खांब व वाहिन्यांचा तेजस हा राहुरी तालुक्यातील गरीब युवक बळी ठरला.
तालुक्यातील वाघाचा आखाडा येथे शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली.
या प्रकरणी राहुरी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews