अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळच्या सत्रात १० नवे रुग्ण आढळुन आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १६८७ झाली आहे.
आज नेवासा ०४ (सलबतपुर०४), कर्जत ०१ (शहर), शेवगाव ०१ (वडगाव), नगर शहर ०२, संगमनेर ०१ (घुले वाडी) आणि नगर ग्रामीण ०१ (रुई छ्त्तीसी) येथील रुग्ण आहेत.
दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात आज १११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ११३६ झाली आहे.
नगर ग्रामीण १, नगर शहर ३७,नेवासा ५,पारनेर ३,राहाता ४,पाथर्डी १४, कॅन्टोन्मेंट २, राहुरी ४,संगमनेर ३२,श्रीगोंदा १,अकोले ७, कर्जत येथील ०१ रुग्ण आज बरे झाले आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com