अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी बारा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४० ने वाढ झाली दरम्यान,
आज जिल्ह्यातील ४११ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ३३६० इतकी झाली आहे. रूग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७२.२१ इतकी झाली आहे.
बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये
दरम्यान, आज ४११ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये, मनपा २२३, संगमनेर ५३, राहाता १८,पाथर्डी २, नगर ग्रा.२५, श्रीरामपूर २३, कॅन्टोन्मेंट १, नेवासा १०, पारनेर ७, राहुरी १०,शेवगाव १, कोपरगाव ३, श्रीगोंदा १५, कर्जत १४, अकोले ५, जामखेड १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com