अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- जिल्ह्यात आणखी ०६ नवीन रुग्ण तर ५१ जणांचे अहवाल निगेटिव्ह
मुंबईहून अकोले तालुक्यातील वाघापुर येथे आलेली ६२ वर्षे वयाची महिला बाधित.
घाटकोपर होऊन अकोले तालुक्यातील जांभळे येथे आलेला ५३ वर्षीय व्यक्ती बाधित
मुंबईहून निमोन(संगमनेर) येथे आलेले 40 वर्षीय व्यक्ती आणि आठ वर्षीय मुलगा बाधित
मुंबईहून शेवगाव तालुक्यातील दहीगाव ने येथे आलेली साठ वर्षीय व्यक्ती बाधित
राहाता तालुक्यात भिमनगर शिर्डी येथील 60 वर्षीय महिला बाधित.
जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 147
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews