अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (रविवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९७ ने वाढ झाली.यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १२०६ इतकी झाली आहे.
दरम्यान, आज तब्बल ३४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता २२८५ झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दुपरपर्यंत ९७ जण बाधित आढळून आले. यामध्ये,
अहमदनगर (14)- अहमदनगर (1), पोलीस हेड कॉर्टर (1) सारसनगर (1), शिवाजीनगर (1), किंग रोड (1), श्रमीकनगर (1), मार्केट यार्ड कर्पे मळा (1), कानडे मळा (1),जगताप मळा (1), पाईपलाईन रोड (1), हातमपुरा (4),
संगमनेर (30)- मंगळापूर (1),जनता नगर (4), जोर्वे (4), निमगाव पेंढि(1) निमगाव टेम्भी (1), मालदाड रोड (4), सुकेवाडी (1), खंडोबा गल्ली (1), घोडकर गल्ली (1), नांदुरी (2), घुलेवाडी (3), माहुली (1), नांदूरखंदरमाळ (1), जेधे कॉलनी (2), पंचायत समिती (3),
दरम्यान, आज जिल्ह्यातील ३४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये, मनपा २२२
संगमनेर ३१, राहाता १८, पाथर्डी २, नगर ग्रा.१८, श्रीरामपूर ११, कॅन्टोन्मेंट ७, नेवासा २, श्रीगोंदा ५, पारनेर:९, अकोले १, राहुरी ९, शेवगाव ४, कोपरगाव १ रुग्णांचा समावेश आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com