अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :-अहमदनगर जिल्ह्यासह श्रीगोंदा शहर व तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे आज दुपारपर्यंत प्राप्त अहवालात एकूण 7 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या असून
त्यात श्रीगोंदा शहरातील एक नगरसेविका व माजी उपनगराध्यक्ष या पती पत्नीलाच आता कोरोनाचा लागण झाली आहे ,आज या दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com