अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 3184 रुग्ण वाढले आहेत तालुकानिहाय रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे आहे –
आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगरमध्ये नगर शहराचा आकडा 195 वर आला असून राहाता 155,
असे रुग्ण आढळले आहेत. जिल्हा रुग्णालय लॅब मध्ये 1348, खाजगी लॅब मध्ये 1094 तर अॅंटीजेन चाचणीत 742 बाधित आढळून आले