अहमदनगर कोरोना अपडेट : आज सात रुग्ण वाढले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 :   आज जिल्ह्यातील १९ व्यक्तीना डिस्चार्ज. कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता १८६

आज आणखी नवीन ०७ रुग्णांची भर.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ०५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह.पाचही बाधित संगमनेर तालुक्यातील आहेत. या पाचपैकी ३ जण निमोण येथील एकाच कुटुंबातील.

यात १४ वर्षीय मुलगी, १८ वर्षीय मुलगा आणि ३६ वर्षीय महिलेचा समावेश. संगमनेर शहरातील दाते मळा येथील ३८ वर्षीय महिला आणि मोगलपुरा येथील ४८ वर्षीय महिलाही बाधित.*

खाजगी प्रयोगशाळेत दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह. यात एक ६५ वर्षीय पुरुष तर ३२ वर्षीय महिलेचा समावेश. दोघे जण संगमनेर शहरातील.

*जिल्हयातील अॅक्टिव केसेस ४९

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २४६

(महानगरपालिका क्षेत्र ५४, अहमदनगर जिल्हा १३१, इतर राज्य ०३, इतर देश ०८ इतर जिल्हा ५०)

एकूण स्त्राव तपासणी  ३२६६

निगेटीव  २९६० रिजेक्टेड  २७  निष्कर्ष न निघालेले १८   अहवाल बाकी २७

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24