अहमदनगर Live24 ,19 जून 2020 : जिल्ह्यात आज सायंकाळी वाढले ०२ रुग्णश्रीगोंदा येथील वयोवृद्ध पती पत्नीला कोरोनाची लागण.
काल बाधील आढळलेल्या राशीन येथील रुग्णाच्या आले होते संपर्कात. व्यक्तीचे वय ७० तर पत्नीचे वय ६५
अहमदनगर जिल्ह्यातील १३ रुग्णांची कोरोनावर मात.
संगमनेर ०७,राहाता ०३, मनपा ०२ आणि नगर तालुक्यातील एका रुग्णाला आज मिळाला डिस्चार्ज.
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २३३
जिल्ह्यातील ऍक्टिव्ह केसेस ३४
जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या २७८
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर)
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews